
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणखी २० देशांतील नागरिकांसाठी 'नो एंट्री'चा बोर्ड लावला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
जून महिन्यात ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये मुनीर यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. जे कुठल्याही पाकिस्तानी सैन्य प्रमुखासाठी पहिलीच वेळ होती. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? वाचा संपूर्ण राशीभविष्य ...

संपादकीय :आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
गरिबी व श्रीमंती, आहे रे व नाही रे वर्ग, शहरी-ग्रामीण स्थिती अशा सगळ्याच बाबतीत दोन टोकांची वस्तुस्थिती अधोरेखित करणाऱ्या या बातम्यांमुळे संवेदनशील व्यक्तीचे काळीज लख्ख हलून जावे, अस्वस्थ वाटावे. ...

मुंबई :शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बुधवारी मुंबई पातळीवर बैठक घेऊन स्थानिक नेत्यांचा कल जाणून घेतला. ...

महाराष्ट्र :कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
बिनखात्याचे मंत्री; आधी पत्त्याच्या डावामुळे कृषी खाते गेले, आता घरांच्या मोहात 'क्रीडा' गमावले ...

नवी मुंबई :कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
जेएनपीए बंदरातून कृषी माल देशभर पोहोचविणे आता अधिक सोपे ...

चंद्रपूर :किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
पीडित शेतकरी रोशन कुळे याने दिलेल्या माहितीनुसार, किडनी विक्रीपूर्वी कोलकाता येथे वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. ...

राष्ट्रीय :डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार
पॅरिसमधील भारताचे राजदूत शर्मा यांची सदिच्छा भेट ...

महाराष्ट्र :काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
उद्धवसेना व मनसेत सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. एक-दोन दिवसांत सर्व बाबी निश्चित झाल्यावर घोषणा केली जाईल. ...

राष्ट्रीय :भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
भारतीय मिठाईचा गोडवा आता केवळ देशापुरता मर्यादित न राहता सातासमुद्रापार पोहोचला आहे. ...
